Ferfar #29370 · नांद्रे
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : नांद्रे वी का स सोसा , नांद्रे
लिहुन देणार : विलास राजकुमार शिंदे रा. नांद्रे यांनी नांद्रे वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 767, 815 क्षेत्र 0.32 वर रक्कम रुपये 350000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.