Ferfar #3663 · कावजी खोतवाडी
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/1
- Talathi
- अपर्णा बाळासो सुतार
- First seen
- 45h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आप्पासाहेब बिरनाळे सहकारी बँक लि दुधगांव शाखा नांद्रे तर्फे शाखाधिकारी - विनायक विश्वनाथ परमणे
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश वसंत खामकर ,हिंदुराव बापू खामकर रा. कावजी खोतवाडी यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8467-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/1 क्षेत्र 0.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश वसंत खामकर ,हिंदुराव बापू खामकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शेखर नारायण पाटणकर - कर्जदार व तारण देणार (खाता क्रमांक :- 1422) ,
सावित्री कृष्णा जाधव - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1417) ,
हिंदुराव बापू खामकर - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1417) ,
सुवर्णा हिंदुराव खामकर - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1417) ,
सरिता प्रकाश खामकर - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1417) ,
विजय हिंदुराव खामकर - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1417) ,
प्रकाश वसंत खामकर - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1422) ,
छायाताई महादेव खामकर (छायाताई गोपाळ जगदाळे) - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1417) ,
निर्मला दशरथ भोसले - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1422) ,
सावित्री भगवान पाटील - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1417) ,
गोकुळा शामराव पाटील - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1417) ,