Ferfar #9143 · बिसुर
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
लिहुन घेणार : बिसुर विविध कार्य. स. सो. लि. बिसुर , बिसुर
लिहुन देणार : सुवर्णा विजय पाटील रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 290, 541, 927 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.