सातबारा Watch

← कर्नाळ

Ferfar #10841 · कर्नाळ

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
16/ब/1/8
Talathi
पुष्‍पलता कलगोंडा पाटील
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कर्नाळ तर्फे चेअरमन विनोद बाळकृष्ण पाटील-कर्ज देणार बँक गहाणखत लिहुन देणार : चांदसाब महमंदहनीफ कुपवाडे रा. कर्नाळ यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9374-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/ब/1/8 क्षेत्र 1.0306 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चांदसाब महमंदहनीफ कुपवाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : चांदसाब महंमदहनीफ कुपवाडे-कर्ज घेणार कर्जदार (खाता क्रमांक :- 8719) ,