सातबारा Watch

← पद्माळे

Ferfar #4781 · पद्माळे

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
पुष्‍पलता कलगोंडा पाटील
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : श्री.शामरावदादा विकास सेवा संस्था मर्या पद्माळे, पद्माळे लिहुन देणार : आनंदा महादेव कोळी रा. कर्नाळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 124 क्षेत्र 0.65 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.