सातबारा Watch

← बामणोली

Ferfar #10113 · बामणोली

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
31/3/13/11
Talathi
प्रमोद प्रल्हाद कुंभार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : सारस्वत को ऑप बँक शा.कुपवाड लिहून घेणार : हौसाबाई बाळासो जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 31/3/13/11 तपशिल : र.रु.375000/- - 5061 सारस्वत बँक शा.कुपवाड - 5061 हौसाबाई वर - 5061 र.रु.968000/- - 5485 संभाजी बाळासो जाधव - 5485 सारस्वत बँक शा.कुपवाड - 5485 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सारस्वत बँक शा.कुपवाड यांचेकडील दाखला दि. 06/10/2026 अन्वये सह. दु. नि. मिरज 3(कुपवाड) यांचेकडील रिकनव्हेन्स दस्त क्र. 6068 दि.28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.