Ferfar #10116 · बामणोली
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/4/4
- Talathi
- प्रमोद प्रल्हाद कुंभार
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : ए पी पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या हसुर शाखा कानडवाडी
लिहून घेणार : दिपाली संदीप कांबळे, रुपाली शंकर कांबळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 7/4/4 तपशिल : प्रमाणे दिपाली संदीप कांबळे ,रुपाली शंकर कांबळे यानी कर्ज देणार - ए पी पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या हसुर शाखा कानडवाडी यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8683
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ए पी पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या हसुर शाखा कानडवाडी यांचेकडील दाखला क्र. 490/25/26 दी. 14/10/2026 अन्वये सह. दु. नि. मिरज 3(कुपवाड) यांचेकडील रिकनव्हेन्स दस्त क्र. 5884 दी. 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.