सातबारा Watch

← बामणोली

Ferfar #10119 · बामणोली

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
14/4/ब/27
Talathi
प्रमोद प्रल्हाद कुंभार
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.जयसिंगपूर.शा.शिरटी लिहून घेणार : अभिजीत विजय मगदूम यांनी सर्व्हे क्रमांक : 14/4/ब/27 तपशिल : कर्मवीर भा.पाटील जि.ना.सह.प.मर्या.शा.शिरटी र.रु.300000/- - 6360 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.जयसिंगपूर.शा.शिरटी यांचेकडील पत्र अन्वये सह. दु. नि. मिरज 3(कुपवाड) यांचेकडील रिकनव्हेन्स दस्त क्र. 4119 दि. 22/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.