Ferfar #1614 · काकडवाडी
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 220
- Talathi
- वेदिका स्वानंद पटवर्धन
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. सिध्देश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, कवलापूर
गहाणखत लिहुन देणार : मिथुन महादेव पाटील रा. काकडवाडी यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5757-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 220 क्षेत्र 0.0507 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिथुन महादेव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.