Ferfar #15950 · सोनी
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , सोनी
लिहुन देणार : विजय दिनकर पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 740, 743, 878 यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील अतिरिक्त पुस्तकांचा भाग ७ मध्ये खंड क्र १८२/२६ पृष्ठ क्र 90 ते 96 या ५2 /२६ क्रमांकावर नोंदवलेची प्रत दिलेवरून दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.6550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय दिनकर पाटील , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक adv/101/2026 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.