सातबारा Watch

← करोली एम

Ferfar #5454 · करोली एम

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
626, 628
Talathi
विराज विजय वाघमारे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रा बि सह पत मर्या , मणेराजुरी लिहुन देणार : कर्जदार वैशाली महादेव साळुंखे सहकर्जदार पोपट भगवान साळुंखे ,भगवान ज्ञानु साळंखे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 626, 628 यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4634 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान ज्ञानु साळंखे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 326 /2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.