Ferfar #12806 · भोसे
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून घेणार : भोसे पूर्वभाग विविध कार्यकारी सह. सोसा. लि. भोसे,, भोसे
लिहून देणार :अनिल शामगोंडा पाटील रा.भोसे यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1083, 1085, 368, 1071 वर रक्कम रुपये 500000 /- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.