Ferfar #12814 · भोसे
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून घेणार : भोसे पूर्व भाग विविध कार्यकारी सह. सोसा. लि. भोसे , भोसे
लिहून देणार :तुकाराम चंद्रु माने रा.भोसे यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 560, 512 वर रक्कम रुपये 500000 /- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.