सातबारा Watch

← कवलापुर

Ferfar #28503 · कवलापुर

मिरज, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-22
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
2318
Talathi
सोनवणे कल्याण दशरथ
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/08/2026 मृत्युपत्राने:- बाजूस दाखल जमिनींचे खातेदार आनंदा नाना काटकर, माणिक नाना काटकर, जनकराव नाना काटकर, इंदुबाई नाना काटकर, प्रमोद भानुदास पाटील, वैशाली विजय जाधव, संगीता विट्ठल पाटील हे आहेत. पैकी इंदुबाई नाना काटकर यांनी आपले हयातीत दुय्यम निबंधक मिरज-१ यांचेकडील रजिस्टर मृत्युपत्र ८५२७/२०२४ दि.३/१२/२०२४ रोजी करून ठेवलेले आहे. सदर मृत्युपत्रानुसार त्यांनी मौजे कवलापूर येथील गट नं.२३१८ मधील आपले नावे असलेली समाईक अविभक्त अविभाज्य हिस्सेची जमीन दादासो जनकराव काटकर यांना लिहून दिलेली आहे. मृत्युपत्र लिहून देणार इंदुबाई नाना काटकर ह्या दि.०५-०२-२०२५ रोजी मयत झाल्या असून त्यांचा मृत्यूनोंद दाखला दप्तरी दाखल आहे. त्यानुसार मौजे कवलापूर येथील गट नं.२३१८ मधील इंदुबाई नाना काटकर यांचे नावे असलेल्या समाईक अविभक्त अविभाज्य हिस्सेमधील इंदुबाई नाना काटकर यांचे नाव कमी करून त्यांचे हिस्सेस दादासो जनकराव काटकर यांचे नाव सामाईक खाते मध्ये नोंद करणेस ता.म.