Ferfar #28548 · कवलापुर
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री सिध्देश्वर सर्व सेवा सहकारी सो.सा.लि.कवलापूर वतीने सचिव विकास आप्पासो निकम ,सांगली जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.सांगली वतीने फिल्ड ऑफीसर दस्तगीर नबीसो मुलाणी
गहाणखत लिहुन देणार : अश्विनी पंडीत पाटील रा. कवलापुर यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5832-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1256, 1260, 965 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अश्विनी पंडीत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार साक्षी पंडित पाटील (खाता क्रमांक :- ) ,
मान्यता देणार सागर पंडित पाटील (खाता क्रमांक :- 1366) ,
मान्यता देणार जनार्दन यशवंत पाटील (खाता क्रमांक :- ) ,