Ferfar #28552 · कवलापुर
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 938
- Talathi
- सोनवणे कल्याण दशरथ
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहून देणार : श्री.सिद्धेश्वर ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था मर्या,कवलापूर
लिहून घेणार : शिवाजी गणपती माळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 938 तपशिल : प्रमाणे शिवाजी गणपती माळी यानी श्री सिध्देश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कवलापुर यांच्या कडुन रक्कम रुपये 450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 23991
ता.ग.दे. शिवाजी गणपती माळी यांनी ता.ग.घे. श्री सिद्धेश्वर ग्रा.बि.सह.पतसंस्था मर्या कवलापूर र.रु. 450000/- दि. 15/07/2020 - 24034
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.