Ferfar #28553 · कवलापुर
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्वातंत्र्य सेनानी कै.श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को.ऑॅप. बँक लि.कुरुंदवाड शाखा- मालगांव
गहाणखत लिहुन देणार : भारत रामचंद्र पाटील रा. कवलापुर यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5776-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1805, 393 क्षेत्र 2.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत रामचंद्र पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार- शुभम भारत पाटील (खाता क्रमांक :- 15421) ,