Ferfar #28560 · कवलापुर
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अधिकारी : विशेष वसुली अधिकारी स्वामी समर्थ ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था कवलापूर
आदेश क्रमांक : जा.नं.६९८.एस.आर.ओ/जप्ती/सन-२५/२६
आदेश दिनांक : १२-०३-२०२५
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार नीळकंठेश्वर संपत खाडे वैगेरे आहेत. पैकी नीळकंठेश्वर संपत खाडे हे कुंदन अंकुश खाडे यांनी श्री.स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या,कवलापूर या संस्थेकडून घेतलेल्या कर्जासाठी जामीनदार आहेत. सदर चे कर्ज हे आजरोजी थकीत गेले असलेने कर्जाचे वसुली साठी संस्थेचे विशेष वसुली अधिकारी यांनी थकबाकी वसुली कलम १५६ नियम १०७ अन्वये परिशिष्ट १८, जा.नं.६९८.एस.आर.ओ/जप्ती/सन-२५-२६ नुसार पत्र , मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांचेकडील जा.क्र.६९८/कक्ष-क-३/का.क.१५६/आदेश सन-२०२५ दि.२६/0५/२०२५ व सहाय्यक निबंधक सांगली जिल्हा ना.सह.पतसंस्था फेडरेशन लि.सांगली यांचेकडील कलम १०१ खालील वसुली दाखला अर्ज क्रमांक ११४3/२४-२५ नमुना व्ही इत्यादी कागदपत्रे इकडील कार्यालयास सादर केले आहेत. त्यानुसार जामीनदार नीळकंठेश्वर संपत खाडे यांचेकरिता मौजे-कवलापूर ता.मिरज जि.सांगली येथील गट नं. १४३, व ६० चे इतर हक्कात श्री. स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या, कवलापूर यांचा र.रु.९३,९33/- चा जप्ती बोजा नोंद करणेस ता. म.