सातबारा Watch

← कवलापुर

Ferfar #28567 · कवलापुर

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1806
Talathi
सोनवणे कल्याण दशरथ
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : कवलापूर विकास सेवा सोसायटी लिहून घेणार : दत्तात्रय विठ्ठल तांदळे यांनी सर्व्हे क्रमांक : 1806 तपशिल : दिनांक 01/11/2021 रोजी कवलापूर विविध कार्यकारी सहकारी सोसा लि चा फुलाबाई विठ्ठल तांदळे यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 25127 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.