Ferfar #28568 · कवलापुर
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2264/अ/1
- Talathi
- सोनवणे कल्याण दशरथ
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : महेश ना.सह.पतसंस्था मर्या;सांगली.
लिहून घेणार : अशोक राजाराम टेके
यांनी सर्व्हे क्रमांक : 2264/अ/1 तपशिल : अशोक -महेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली शा.माधवनगर र.रु २२५०००/-दि.२/१/२०१४ - 19437
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र व रजिस्टर तारणमुक्ती लेख 5715 दि.8-10-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.