Ferfar #28575 · कवलापुर
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2253/2254/2257/ते/2261/46, 2253/2254/2257/ते/2261/6
- Talathi
- सोनवणे कल्याण दशरथ
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : कर्मवीर भाऊराव पाटील को-ऑप क्रेडीट सोसा.लि.जयसिंगपूर
लिहून घेणार : नलिनी आण्णासाहेब चोपडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 2253/2254/2257/ते/2261/46 तपशिल : नलिनी - कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को - ऑप सोसा. जयसिंगपूर रु 5000000/- दि 31/03/2017 - 21850
सर्व्हे क्रमांक : 2253/2254/2257/ते/2261/6 तपशिल : नलिनी - कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को - ऑप सोसा. जयसिंगपूर रु 5000000/- दि 31/03/2017 - 21850
प्रमाणे नलिनी आण्णासाहेब चोपडे यानी कर्मवीर भाऊराव पाटील मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसा जयसिंगपूर तर्फे विद्यमान चेअरमन अरविंद दादासो मजलेकर यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 27331
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.ज.पूर/२६-२७/४४४ दि.१७-१०-२०२६ व रजिस्टर तारणमुक्ती लेख ९१६८/२०२६ व ९१७०/२०२६ दि.१५-१०-२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.