सातबारा Watch

← सावळी

Ferfar #15244 · सावळी

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
136
Talathi
उज्वला प्रकाश कुंभार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- मारुती पांडूरंग पाढरे रा. सावळी(खाता क्रमांक455) यांचे गट/सर्व्हे क्रमांक136, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2656 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :दत्तात्रय पांडूरंग पाढरे , (खाता क्रमांक :-48591)गट/सर्व्हे क्रमांक 136 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मिरज 2 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 412 दिनांक 16/02/1990 प्रमाणे रक्कम रुपये 18000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर जमीन लिहुन देणार:- दत्तात्रय पांडूरंग पाढरे ह्यांनी लिहुन घेणार :- वैशाली विजय नाईक ह्यांना दुय्यम निंबधक सांगली 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5446 दि 06/09/1995 ने खरेदी दिली.पुढे सदर जमीन पैकी 0.02 आर क्षेत्र लिहुन देणार:-वैशाली विजय नाईक यांनी लिहुन घेणार :तुकाराम महादेव कांडकर महादेव रामचंद्र मोरे ह्यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1076 दि 20/02/1998 ने खरेदी दिली. सदर ची नोंद महसूल व वन विभाग यांचेकडील दिनांक 03 नोव्हेंबर 2025 रोजीचा अध्यादेश व शासन महसूल व वन विभाग यांचेकडील क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk Comp.no.1333447) दिनांक 4/11/2025 रोजीची पत्रातील SOP नूसार केली असे.