Ferfar #15247 · सावळी
मिरज, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 245
- Talathi
- उज्वला प्रकाश कुंभार
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
वाटणीपत्र -
वाटणीपत्र/स्मरणलेख लिहुन ठेवणार- 1)सौ.वासंती रमेश वाळवेकर 2)श्री. निलेश रमेश वाळवेकर3) दिपिका रमेश वाळवेकर
तर्फे मुखत्यारधारक निलेश रमेश वाळवेकर 4)श्री. दिपक लक्ष्मण वाळवेकर 5)सुनिता अशोक काखंडकी 6) श्री. कमलाकर रामचंद्र वाळवेकर ह्यांनी आपआपसात सह.दुय्यम निबंधक मिरज 2 ह्यांचेकडील रजि.दस्त क्र.5069 दि 10/09/2026 ने जिल्हा तुकडी सांगली तालुका पोट तुकडी मिरज पैकी ग्रामपंचाय सावळी हद्दीतील गट नं. 245 याचे एकुण क्षेत्र हे. 1.4200 आर आकार रुपये 7.31 पै. शेतजमीन मिळकत करिता पुढीलप्रमाणे वाटणीपत्र करून घेतले असत.
क्र. 1) सौ.वासंती रमेश वाळवेकर, 2) श्री. निलेश रमेश वाळवेकर 3) सौ. दिपिका रमेश वाळवेकर यांचे वाटपास आलेली मिळकत-जिल्हा तुकडी सांगली तालुका पोट तुकडी मिरज पैकी ग्रामपंचायत सावळी हद्दीतील गट नं. 245 याचे एकुण क्षेत्र हे. 1.4200 आर यास आकार रुपये 7.31 पै. मिळकतीपैकी पूर्व बाजुकडील क्षेत्र हे.0.5200
क्र. 4) दिपक लक्ष्मण वाळवेकर व 5) सुनिता अशोक काखंडकी यांचे वाटपास आलेली मिळकत-जिल्हा तुकडी सांगली तालुका पोट तुकडी मिरज पैकी ग्रामपंचायत सावळी हद्दीतील गट नं. 245 याचे एकुण क्षेत्र हे. 1.4200 आर यास आकार रुपये 7.31 पै. मिळकती पैकी पश्चिम बाजुकडील क्षेत्र है.0.4500 आर ची मिळकत
क्र 6) कमलाकर रामचंद्र वाळवेकर यांचे वाटपास आलेली मिळकत-जिल्हा तुकडी सांगली तालुका पोट तुकडी मिरज पैकी ग्रामपंचायत सावळी हद्दीतील गट नं. 245 याचे एकुण क्षेत्र हे. 1.42.00 आर यास आकार रुपये 7.31 पै. मिळकतीपैकी पश्चिम बाजुकडील क्षेत्र है.0.4500 आर ची मिळकत
वरीलप्रमाणे वाटणीपत्राची नोंद केली असे. दस्त फायलीस दाखल असे.