Ferfar #11441 · तानंग
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-11-04 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/2
- Talathi
- SUDHAKAR KRISHNA KUNAKE
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भाग्योदय नागरी सह.पत संस्था मर्या सांगली चेअरमन इलाही बंडू बारुदवाले तर्फे सेक्रेटरी समीर इलाही बारुदवाले
गहाणखत लिहुन देणार : रियाज नूरमहंमद ढालाईत रा. तानंग यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5626-2026 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64/2 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रियाज नूरमहंमद ढालाईत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार सिराज नुरमहंमद ढालाईत (खाता क्रमांक :- ) ,