सातबारा Watch

← सिध्देवाडी

Ferfar #3573 · सिध्देवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
18/2, 822
Talathi
मिनाक्षी मोहन शिंदे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन देणार : कार्पोरेशन बँक शाखा सावळी लिहुन घेणार : जगन्नाथ शिवाप्पा एडके यांनी सर्व्हे क्रमांक 18/2 वर फेरफार क्रमांक 1915 ने घेतलेला बोजा जगन्नाथ - कार्पोरेशन बँक शाखा सावळी र.रु. ४०००००/- दि १०/१२/१३ सर्व्हे क्रमांक 822 वर फेरफार क्रमांक 1822 ने घेतलेला बोजा बाबासो व जगन्नाथ - कार्पोरेशन बँक सावळी र.रु. 700000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील रिकन्वेंशन दस्त क्रमांक -5859/2026 पत्र दिनांक-16/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.