Ferfar #31596 · मालगाव
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 1920
- Talathi
- Sanjay Shivaji Kore
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि शाखा गांधी चौक, मिरज
गहाणखत लिहुन देणार : अनिल कोडीबा इंगळे रा. मालगाव यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8837-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1920 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल कोडीबा इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.