Ferfar #31605 · मालगाव
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : जयहिंद मालगांव विकास सोसायटी लि., मालगांव
लिहुन देणार : रावसाहेब जिनाप्पा बागणे रा. मालगाव यांनी जयहिंद मालगांव विकास सोसायटी लि., मालगांव इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1022, 1125 क्षेत्र 0.49 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.