सातबारा Watch

← मालगाव

Ferfar #31612 · मालगाव

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
1991/ब
Talathi
Sanjay Shivaji Kore
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : श्री वसंतराव चौगुले नागरी सहकारी पत संस्था मर्यादित, कोल्हापूर लिहून देणार : कर्जदार - सिद्धराया नामदेव तांबट यांचे जामिनदार - मुकेश मारुती तांबट रा. मालगाव यांचे दिनांक 12/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 84265/- थकीत कर्ज असून गट नंबर/ सर्वे नंबर 1991/ब वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. विशेष वसुली अधिकारी श्री वसंतराव चौगुले नागरी सहकारी पत संस्था मर्यादित, कोल्हापूर यांचेकडील आदेश दि. 12/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 84265/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.