Ferfar #31613 · मालगाव
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : सुरेशआण्णा खोलकुंबे प्रकाश वि. का. सहकारी संस्था , मालगांव
लिहुन देणार : विजयकुमार देवाप्पा गारे रा. मालगाव यांनी सुरेशआण्णा खोलकुंबे प्रकाश वि. का. सहकारी संस्था सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1435, 1437 क्षेत्र 0.67 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.