सातबारा Watch

← मालगाव

Ferfar #31614 · मालगाव

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1423, 1435, 1437, 1438
Talathi
Sanjay Shivaji Kore
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : सुरेशआण्णा खोलकुंबे प्रकाश वि.का. सहकारी संस्था , मालगांव लिहुन देणार : महावीर देवाप्पा गारे रा. मालगाव यांनी सुरेशआण्णा खोलकुंबे प्रकाश वि.का. सहकारी संस्था सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1423, 1438, 1435, 1437 क्षेत्र 2.27 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.