Ferfar #31621 · मालगाव
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : उपजिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्रमांक-मह/3/हनो/आरआर-387/23
आदेश दिनांक : 23/03/2023
शासन निर्णय क्रमांक एलबीडी-1015/प्रक्र.28/(शिकाना)7-स,मंत्रालय मुंबई दि.09/11/2022 व मा उपजिल्हाधिकारीसो महसूल सांगली यांचेकडील आदेश क्र.-मह/3/हनो/आरआर-387/23 आदेश दिनांक :23/03/2023 नुसार तसेच सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या,सांगली यांचेकडील जा.क्र/आरओ/290 दि. 21/01/2013 जिल्हा भूविकास बँकेचा बोजा कमी करणेकरिता नोंद केली असे.आदेश व शासन निर्णय फायलीस दाखल असे.