Ferfar #31626 · मालगाव
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2104
- Talathi
- Sanjay Shivaji Kore
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्व.के.सी.वग्याणी लोकमान्य नागरी सह.पत संस्था मर्या. आष्टा शाखा- एरंडोली
गहाणखत लिहुन देणार : अविनाश महादेव रोडे रा. मालगाव यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5633-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2104 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अविनाश महादेव रोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार- आशिष अविनाश रोडे (खाता क्रमांक :- 190) ,