सातबारा Watch

← गुंडेवाडी

Ferfar #5209 · गुंडेवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
413
Talathi
संजय बाबासाहेब खरात
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 मा.तहसिलदारसो मिरज यांचे कडील आदेश क्र.एस आर /आर टी एस /फे चौ./गुंडेवाडी /28/2024 EQJCOURTS CASE NO 00216/2024 दि.20/7/2026 व लगत मा उपविभागीय अधिकारीसो उप विभाग मिरज यांचे कडील आदेश क्र.आरटीएस/अपील/345/2023 दि.27/5/2024 रोजीचे आदेशानुसार मौजे गुंडेवाडी ता. मिरज येथील बाजूस दाखल केल्या जमीन ग.न.413 वरील नामंजूर फेरफार क्र 4641 बाबतचा मा. मंडळ अधिकारी सो मालगाव यांचा आदेश रद्द केलेने नोटरी मृत्यूपत्र न.5232/2020 दि 25/8/2020 रोजीच्या नुसार लिहून ठेवणार हिराबाई पांडुरंग वायकुळे यांनी आपला नातू अनिकेत सुभाष वायकुळे यास बाजूस दाखल केल्या जमिनी मधील त्यांचा असणारा संपूर्ण हिस्सा मृत्यूपत्र ने दिलेने सदर जमिनीस अनिकेत सुभाष वायकुळे अ.पा.क.कविता सुभाष वायकुळे यांच्या नावाची नोंद केली असे.आदेश व नोटरी मृत्यूपत्र वरून नोंद केली असे.