सातबारा Watch

← खंडेराजुरी

Ferfar #13732 · खंडेराजुरी

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
260, 28, 36, 623
Talathi
सचिनकुमार रघुनाथ पाटील
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून घेणार : श्री ब्रम्हनाथ सर्व सेवा सहकारी सोसायटी , खंडेराजुरी लिहून देणार :विकी संभाजी रुपनुर रा.खंडेराजुरी यांनी -दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 28, 36, 623, 260 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.