Ferfar #13734 · खंडेराजुरी
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
लिहून घेणार : श्री ब्रम्हनाथ सर्व सेवा सहकारी सोसायटी , खंडेराजुरी
लिहून देणार :सुनिल राजाराम चव्हाण रा.खंडेराजुरी यांनी -दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 528, 539, 224 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.