सातबारा Watch

← खंडेराजुरी

Ferfar #13737 · खंडेराजुरी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
827
Talathi
सचिनकुमार रघुनाथ पाटील
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : श्री ब्रम्हनाथ सर्व सेवा सोस्याती लिहून घेणार : कुमार बापू काटे यांनी सर्व्हे क्रमांक : 827 तपशिल : बापु वर श्री. ब्रम्हनाथ स.से.स.सो.सा. खंडेराजुरी र. रु. 300000/- दि. 9/5/2011 - 8066 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.