सातबारा Watch

← खंडेराजुरी

Ferfar #13738 · खंडेराजुरी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
422
Talathi
सचिनकुमार रघुनाथ पाटील
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : शेतकरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मारी टाकळी , लिहून देणार : सुधाकर धोंडीराम बने रा. खंडेराजुरी यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 422 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक शेतकरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मारी टाकळी यांचेकडील पत्र . दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.