सातबारा Watch

← पायाप्पाचीवाडी

Ferfar #2621 · पायाप्पाचीवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
सचिनकुमार रघुनाथ पाटील
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार इंडसइंड बँक लिमिटेड शाखा मिरज गहाणखत लिहुन देणार : विजया शिवाजी पाटील रा. पायाप्पाचीवाडी यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5853-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1127300.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47 क्षेत्र 1.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजया शिवाजी पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1127300.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.