Ferfar #2625 · पायाप्पाचीवाडी
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026
लिहून घेणार : एच डी एफ सी , शाखा सांगली
लिहून देणार : प्रतिक व वैभव बाळासो सावंत रा. पायाप्पाचीवाडी यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4486 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 917760/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136, 81, 83, 276 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी यांचेकडील पत्र क्रमांक . दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 917760/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.