Ferfar #2626 · पायाप्पाचीवाडी
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून घेणार : श्री पंचलिंग सर्व सेवा सहकारी सोसायटी , पायाप्पाचीवाडी
लिहून देणार :उज्वला नारायण साळुंखे रा.पायाप्पाचीवाडी यांनी -दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 28, 55, 120 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.