सातबारा Watch

← डोंगरवाडी

Ferfar #1333 · डोंगरवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
167, 308, 322, 343, 351
Talathi
रोहित महावीर पाटील
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहुन घेणार : शिपूर सर्व सेवा सहकारी सोसायटी लि; शिपूर , शिपूर ता.मिरज जि.सांगली लिहुन देणार : सचिन विठ्ठल कदम रा. डोंगरवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 167, 308, 322, 343, 351 क्षेत्र 1.32 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.