Ferfar #1336 · डोंगरवाडी
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : शिपूर सर्व सेवा सहकारी सोसायटी लि; शिपूर , शिपूर ता.मिरज जि.सांगली
लिहुन देणार : विलास आबा आरगे रा. डोंगरवाडी यांनी वि. का. सो. लि. शिपूर सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 175, 181, 183, 189 क्षेत्र 1.37 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.