Ferfar #3017 · कदमवाडी
मिरज, सांगली · JSON
- Type
- जप्ती बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 273
- Talathi
- सचिन सुधाकर कणसे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा
जोतीराम चंद्रकांत कदम यांचे कदमवाडी येथील गट नं. 273 सदर गटावरती विशेष वसुली अधिकारी स्वा.से.कै.श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को.ऑप.बँक लि. कुरुंदवाड यांचेकडील जा.क्र. 2021/2026 दि. 13/02/2026 रोजीच्या पत्राअन्वये तसेच वसुली दाखला क्र.नं.101/223/2025 दिनांक 02/09/2025 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु.7,24,203/- इतक्या रकमेची परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली अधिकारी स्वा.से.कै.श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को.ऑप.बँक लि. कुरुंदवाड यांचेकडील यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – महादेव राजाराम कोरे, सुनिता महादेव कोरे, यांचे करीता जामीनदार - जोतीराम चंद्रकांत कदम यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात र.रु. 264653/- च्या जप्ती बोजाची नोंद केली. का. फा. दाखल असे.