Ferfar #11453 · बेळंकी
मिरज, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-21
- Objection until
- 2026-10-06
- Certified
- —
- Gat / Survey
- 260/अ
- Talathi
- सचिन सुधाकर कणसे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026
लिहून घेणार : सलगरे वि.का.सह सोसा लि.सलगरे , ता.मिरज जि.सांगली
लिहून देणार :नंदकुमार शंकर कोळेकर रा.बेळंकी यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 260/अ वर रक्कम रुपये ५००००० /- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली.अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.