Ferfar #11454 · बेळंकी
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026
लिहून घेणार : बेळंकी ग्राम वि.का.सह सोसा लि.बेळंकी , ता.मिरज जि.सांगली
लिहून देणार :अरविंद बापूसाहेब गायकवाड रा.बेळंकी यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 166, 160 वर रक्कम रुपये १०००००० /- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.