सातबारा Watch

← बेळंकी

Ferfar #11456 · बेळंकी

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
840
Talathi
सचिन सुधाकर कणसे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026 लिहून घेणार : बेळंकी ग्राम वि.का.सह सोसा लि.बेळंकी , ता.मिरज जि.सांगली लिहून देणार :सुधाकर दादासो माळी रा.बेळंकी यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 840 वर रक्कम रुपये ६००००० /- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली.अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.