Ferfar #11459 · बेळंकी
मिरज, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-24
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 645
- Talathi
- सचिन सुधाकर कणसे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
लिहून घेणार : बेळंकी ग्राम वि.का.सह सोसा लि.बेळंकी , ता.मिरज जिओ.सांगली
लिहून देणार :रामचंद्र यशवंतराव गायकवाड रा.बेळंकी यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 645 वर रक्कम रुपये १०००००० /- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.