सातबारा Watch

← बेळंकी

Ferfar #11460 · बेळंकी

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
422, 465/1, 465/2
Talathi
सचिन सुधाकर कणसे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026 लिहून घेणार : बेळंकी ग्राम वि.का.सह सोसा लि.बेळंकी , ता.मिरज जि.सांगली लिहून देणार :शिवकुमार चन्नाप्पा पाटील रा.बेळंकी यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 465/1, 465/2, 422 वर रक्कम रुपये ३०००००० /- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.