Ferfar #11479 · बेळंकी
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 565
- Talathi
- सचिन सुधाकर कणसे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : एल के पी मल्टीस्टेट क्रे सोसा लि.सोलापूर शाखा सलगरे ,
लिहून देणार : काकासो गणू गायकवाड रा. बेळंकी यांनी रक्कम रुपये 99000/-कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 565 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एल के पी मल्टीस्टेट क्रे सोसा लि.सोलापूर शाखा सलगरे यांचेकडील पत्र क्रमांक 2810/026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.