सातबारा Watch

← बेळंकी

Ferfar #11481 · बेळंकी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
625
Talathi
सचिन सुधाकर कणसे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : दि फेडरल बँक लि.शाखा वड्डी ता.मिरज लिहून घेणार :दशरथ लक्ष्मण रणदिवे म वा.सिंधुताई दशरथ रणदिवे गट नंबर/ सर्वे नंबर 625 वरील दि फेडरल बँक लि.शाखा वड्डी ता.मिरज यांचेकडून दिनांक 28/05/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दु नि मिरज दात क्र.3508/20236 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.